मेघश्री दळवी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मेघश्री दळवी या मराठी लेखिका आहेत. या विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्यांची आठ मराठी पुस्तके प्रकाशित झालेली असून अनेक प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रहात त्यांच्या कथा समाविष्ट आहेत. त्यांच्या दीडशेहून अधिक मराठी आणि चाळीसहून अधिक इंग्लिश विज्ञानकथा प्रकाशित झाल्या आहेत. तर पाचशेहून अधिक मराठी विज्ञान लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी कुमारवयीन वाचकांसाठीही लेखन केलेले आहे.

त्यांनी अभियांत्रिकी आणि त्यानंतर व्यवस्थापनात पीएचडी पदवी मिळवलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →