विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ह साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर) यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रदान करण्यात येत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार
थोडक्यात पण महत्त्वाचे.