संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००९ पासून दरवर्षी संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.