विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →