तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार
यामागील विज्ञान आणि इतिहास.