डॉ. शिरीष यशवंत कुलकर्णी हे पुणे येथील ज्योतिषी, अंकशास्त्र तज्ज्ञ आणि वास्तु सल्लागार आहेत. ते ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि डिजिटल माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन मार्गदर्शनासाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्याविषयी लोकमत, तरुण भारत तसेच इतर वृत्तमाध्यमांमध्ये लेख आणि बातम्या प्रकाशित झाल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिरीष कुलकर्णी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.