शरणकुमार लिंबाळे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

प्रा.डाॅ. शरणकुमार लिंबाळे (जन्मदिनांक १ जून, १९५६- हयात) हे मराठी भाषेतील लेखक आहेत. अक्करमाशी या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या लिखाणाने त्यांनी दलित साहित्यात भर घातली आहे. त्यांची 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' यांसारखी काही पुस्तके साहित्याच्या अभ्यासकांकडून महत्त्वाची मानली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →