प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (इं:Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही भारत सरकारद्वारा सन २०१६मध्ये विमोचित केल्या गेलेली एक योजना आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्देश: या योजनेद्वारे भाररातील दारिद्ऱ्य रेषेखाली असणाऱ्या सुमारे ५ कोटी महिलांना घरघुती एलपीजी गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.