भारतमाला (इं:Bharatmala) हे नाव मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी रस्ते व महामार्ग प्रकल्पाला दिलेले नाव आहे. हा प्रकल्प गुजरात व राजस्थानपासून सुरू होऊन पंजाब कडे जाईल व नंतर संपूर्ण हिमालयातील राज्यांना आवाक्यात घेईल- जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश व उत्तराखंड, त्यानंतर, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांच्या सीमांपैकी काही भाग व्यापून मग तो सिक्किमआसामअरुणाचल प्रदेशकडे वळेल, त्यानंतर तो थेट भारत-म्यानमार सीमारेषेजवळच्या मणिपूर व मिझोरम पर्यंत जाईल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतमाला
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?