पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ मार्च २०१६ रोजी सेतु भारतम या प्रकल्पाचे विमोचन केले. या योजनेसाठी १०,२००कोटी रुपये इतकी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश सन २०१९ पर्यंत भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या वाहतुकीत रेल्वे क्रॉसिंगचे अडथळे दूर करणे हा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सेतू भारतम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.