सागरमाला प्रकल्प

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सागरमाला प्रकल्प

सागरमाला प्रकल्प (इं:Sagar Mala project) हा भारत सरकारचा एक व्युहात्मक व ग्राहकाभिमुख पुढाकार आहे.याचा उद्देश समुद्री बंदरांचे आधुनिकीकरण करणे असा आहे जेणेकरून भारताच्या वाढीमध्ये समुद्री किनाऱ्यांचे योगदान राहील.याद्वारे सध्या अस्तित्वात असलेली समुद्री बंदरांचा जागतिक दर्जाच्या बंदरात विकास करणे व बंदरांचा,औद्योगिकीचा एकात्मिक विकास करणेअसा आहे. तसेच बंदरात आलेला माल रिकामा करण्याची रस्ते,रेल्वे, अंतर्गत व किनारी जलमार्ग याद्वारे सुविधा पुरविणे असाही याचा उद्देश आहे. याने बंदरे ही किनारपट्टीवर आर्थिक चालना मिळण्याचे कारण ठरतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →