प्रथमेश लघाटे हा एक मराठी गायक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा प्रथमेश सा रे ग म प:लिटील चॅम्प्स या गायन स्पर्धेत होता. रत्नागिरी येथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी उभारली जाणार आहे जेथे मराठी गायन विभागप्रमुख म्हणून प्रथमेश लघाटे ह्याची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच पाच दिवसांचा एक गायन कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे त्यामध्ये पंचरत्न संघाचे नेतृत्व प्रथमेश लघाटे करेल आणि उपनेतृत्व रोहित राऊत ह्यांना दिले जाईल. महाराष्ट्रामध्ये प्रथमेश लघाटे ह्याला "उकडीचा मोदक" ह्या लाडक्या टोपणनावाने ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रथमेश लघाटे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?