नारायण धारप

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नारायण गोपाळ धारप (ऑगस्ट २७, १९२५ - ऑगस्ट १८, २००८; पुणे) हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले "समर्थ" हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →