प्रतापगढ (राजस्थान) विधानसभा मतदारसंघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रतापगढ (राजस्थान) विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ प्रतापगढ जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →