प्रतापगढ लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागातील प्रतापगढ शहरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ प्रतापगढ जिल्ह्यात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रतापगढ लोकसभा मतदारसंघ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.