कौशांबी लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील कौशांबी ह्या ऐतिहासिक भागात स्थित असून येथील दोन विधानसभा मतदारसंघ प्रतापगढ जिल्ह्यात तर उर्वरित तीन कौशांबी जिल्हामध्ये आहेत.
हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला. २००८ पर्यंत ह्याचा बराचसा भाग चैल लोकसभा मतदारसंघात होता.
कौशांबी लोकसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.