पोर्टलंड (ओरेगन)

या विषयातील रहस्ये उलगडा.

पोर्टलंड (ओरेगन)

पोर्टलंड हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील सर्वात मोठे व अमेरिकेतील २९वे मोठे शहर आहे. पोर्टलंड हे अमेरिकेतील सर्वात हरित तर जगातील दुसरे सर्वात हरित शहर म्हणुन ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →