पेनांग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पेनांग

पेनांग (भासा मलेशिया: Pulau Pinang;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पेनांग हे पर्लिसापाठोपाठ मलेशियातील दुसरे छोटे राज्य असून लोकसंख्येच्या दृष्टीने आठवे मोठे राज्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →