विस्कॉन्सिन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

विस्कॉन्सिन

विस्कॉन्सिन (इंग्लिश: Wisconsin) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. विस्कॉन्सिन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २०व्या क्रमांकाचे राज्य आहे.

विस्कॉन्सिनच्या उत्तरेला सुपिरियर सरोवर व मिशिगन, पूर्वेला मिशिगन सरोवर, दक्षिणेला इलिनॉय, पश्चिमेला मिनेसोटा तर नैऋत्येला आयोवा ही राज्ये आहेत. मॅडिसन ही विस्कॉन्सिनची राजधानी असून मिलवॉकी हे सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →