पूर्व एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची हावडा (पश्चिम बंगाल) आणि नवी दिल्लीच्या मध्ये दररोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन आहे.
पूर्व हा शब्द भारताचा पूर्वेकडील भाग दर्शवितो. ही ट्रेन बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील प्रवाशांसाठी राजधानी नंतर सगळ्यात चांगली ट्रेन आहे. या ट्रेनला एल.एच.बी.चे २२ कोच देण्यात आलेले आहे जे ३० एप्रिल २०१३ पासून कार्यरत आहेत. सध्या या ट्रेनचा अधिकतम शक्य वेग १३० कि.मी. प्रतितास आहे.
पूर्व एक्सप्रेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?