भारतीय रेल्वेची दर दिवशी धावणारी रेल्वेगाडी आहे. महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे ते उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर मधील थंड हवेची राजधानी असणाऱ्या जम्मू तावी पर्यंत धावते. पुणे येथील भारताच्या मुख्य दक्षिण लष्करी तळांच्या डावपेचाच्या दृस्टीने ही ट्रेन सीमा भाग जोडण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झेलम एक्सप्रेस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.