पलानिसमय सदाशिवम् (जन्म २७ एप्रिल १९४९) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. त्यांनी अल्तमश कबीर यांच्यानंतर १९ जुलै, इ.स. २०१३ रोजी कार्यभार स्वीकारला. ते भारतचे चाळिसावे व तामिळनाडूतील दुसरे सरन्यायधीश आहेत.. २०१४पासून ते केरळचे राज्यपाल आहेत. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले ते पहिले सरन्यायाधीश आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पी. सदाशिवम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.