पोकला लक्ष्मी नरसु (१८६१ - १४ जुलै १९३४) हे एक भारतीय लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक व बौद्ध अभ्यासक होते. ते भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांचे या विषयातील शोधनिबंध जगभरातल्या विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित झालेले आहेत. भौतिकशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्या विषयातील वादविवादात त्यांनी अनेक युरोपियन आणि ब्रिटिश विद्वानांवर त्यांनी मात केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पी. लक्ष्मी नरसु
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.