पीटर अल्वारेस

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पीटर ऑगस्टस अल्वारेस (१९०८ - १९७५) हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भारतीय राजकारणी होते. १९६२ मध्ये पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानंतर ते उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून (तेव्हा पंजीम मतदारसंघ) ते पहिले खासदार होते. त्यांनी १९६८ ते १९७३ पर्यंत ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि १९५७ ते १९६८ पर्यंत ते त्याचे सरचिटणीस होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →