लोकसभेतील विरोधी पक्षनेता किंवा लोकसभेचे विपक्ष नेता हे भारताच्या लोकसभेचे निवडून आलेले सदस्य आहेत जे लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात. विरोधी पक्षाचा नेता हा सरकारमध्ये नसलेल्या लोकसभेतील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा संसदीय अध्यक्ष असतो. परंतु लोकसभेच्या किमान १०% जागा ह्या राजकीय विरोधी पक्षाकडे असणे गरजेचे आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणूकींच्या निकालानंतर राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
भारताचा प्राधान्यक्रमामध्ये ह्या कार्यालय धारकाचा ७वा क्रमांक आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते
या विषयातील रहस्ये उलगडा.