राज्यसभेतील विरोधी पक्षनेता किंवा विपक्षनेता हे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षाचा नेता हा सरकारमध्ये नसलेल्या राज्यसभेतील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा संसदीय अध्यक्ष असतो.
भारताचा औपचारिक सत्ता प्राधान्यक्रमामध्ये ह्या कार्यालय धारकाचा ७वा क्रमांक आहे.
राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते
यामागील विज्ञान आणि इतिहास.