अलेक्सेइ अनातोलीविच नव्हाल्नी (रशियन: Алексей Анатольевич Навальный, ४ जून१९७६ )हे रशिया मधील एक विरोधी नेते वकील व भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते आहेत. ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे समीक्षक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलेक्सी नव्हाल्नी
या विषयातील रहस्ये उलगडा.