पिप्पलाद हे औपनिषदिक काळातील ऋषी आणि अथर्ववेदाच्या संकलकांपैकी एक होते. ते व्यास मुनिंच्या शिष्यपरंपरेतील देवदर्श नामक आचार्यांच्या शिष्यांपैकी एक होते. प्रश्नोपनिषदात व अन्य वैदिक, हिंदू पौराणिक वाङ्मयात त्यांचा उल्लेख आढळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिप्पलाद
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?