महामहोपाध्याय विद्यानिधि सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव (१ फेब्रुवारी, इ.स. १८८४ - ६ जानेवारी, इ.स. १९८४) हे वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार होते. यांनी सुमारे १४ वर्षे (इ.स. १९३२-इ.स. १९४६) झटून भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश नामक मराठी कोशग्रंथाची रचना केली .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव
यामागील विज्ञान आणि इतिहास.