हिंदू पौराणिक साहित्यानुसार दक्ष प्राचेतस (मराठी लेखनभेद: दक्ष प्राचेतस प्रजापती;) हा चाक्षुष मन्वंतरातील सृष्टी निर्मिणारा प्रजापति व ऋषी होता. 'प्रचेतस्' या समूहनामाने ओळखल्या जाणाऱ्या दहा ऋषींचा व कंडु ॠषीची कन्या मारिषा यांचा हा पुत्र होता. मत्स्य पुराणानुसार याच्या पूर्वीच्या काळी संकल्प, दर्शन व स्पर्श या मार्गांनी प्रजोत्पादन होत असे. या पद्धती बंद करून मैथुनाद्वारे संततिप्राप्तीची नवी परंपरा याने आरंभली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्ष
या विषयातील रहस्ये उलगडा.