सीरध्वज जनक (संस्कृत: सीरध्वज जनक ; ख्मेर: जनक ; तमिळ: ஜனகன், चनकन् ; थाई: चोनोक ; भासा मलायू: Maharisi Kala, महरिसी काला;) हा रामायणात उल्लेखलेला विदेह देशाचा जनक कुळातील राजा होता. तो सीतेचा पिता व रामाचा सासरा होता .
जनक कुळातील ऱ्हस्वरोमन् राजाच्या दोन पुत्रांपैकी सीरध्वज थोरला पुत्र होता. सीरध्वजाला कुशध्वज नावाचा धाकटा भाऊ होता. सीरध्वज निपुत्रिक असल्यामुळे त्याच्यामागून कुशध्वज विदेहाचा राजा बनला.
सीरध्वज जनक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.