पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५–२६

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५–२६

पाकिस्तान क्रिकेट संघ मार्च २०२६ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे. सर्व सामने ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. मे २०२६ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानी संघ परतेल. ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →