झिम्बाब्वे क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २०२५ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळवले गेले. मार्च २०२५ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) २०२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
मूळतः, हा दौरा फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) अंतर्गत तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांचा होता. नंतर तो फक्त दोन कसोटी सामन्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आला.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५
या विषयावर तज्ञ बना.