पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमधील उल्लेख: आझाद कश्मीर / आझाद जम्मू और कश्मीर) हा सध्याच्या घडीला पाकिस्तान देशाचा एक प्रशासकीय प्रदेश व ऐतिहासिक काश्मीर संस्थानाचा एक भाग आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरच्या विलीनीकरणानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानने हा भूभाग बळकवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकव्याप्त काश्मीर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.