गिलगिट-बाल्टिस्तान

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गिलगिट-बाल्टिस्तान

गिलगिट-बाल्टिस्तान (उर्दू:گلگت - بلتستان, बाल्टी भाषा: གིལྒིཏ་བལྟིསྟན) हा पाकव्याप्त काश्मीर मधील एक प्रशासकीय विभाग आहे.जो ब्रूहद काश्मीर वादग्रस्त प्रदेशाचा वायव्य प्रांत आहे.

या प्रांताचा विस्तार ७२,९७१ चौरस किमी. इतका असून येथील लोकसंख्या 14 लाखाच्या आसपास आहे. याचे प्रशासकीय केंद्र गिलगिट येथे आहे.स्करदू हे मोठे शहर आहे.

या प्रांतास पूर्वी उत्तर भाग (उर्दू: شمالی علاقہ جات, शुमाली इलाके जाट) असे नाव होते.



साचा:भारतचे राजकीय विभाग

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →