जम्मू आणि काश्मीर हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते. १९४८ पूर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा हरिसिंग होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जम्मू आणि काश्मीर (संस्थान)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?