जम्मू आणि काश्मीर विधानसभा ही जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा आहे.
२०१९ पूर्वी, जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये विधानसभा (कनिष्ठ सभागृह) आणि विधान परिषद (वरचे सभागृह) असलेली द्विसदनी विधानसभा होती. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, ऑगस्ट २०१९ मध्ये भारताच्या संसदेने पारित केला, व एकसदनी विधानमंडळ झाले.
जम्मू आणि काश्मीर विधानसभा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!