सिक्कीम विधानसभा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सिक्कीम विधानसभा

सिक्कीम विधानसभा ही ईशान्य भारतातील सिक्कीम राज्याची एकसदनीय राज्य विधानसभा आहे. विधानसभेची जागा सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोक येथे आहे. सिक्कीमची पहिली विधानसभेची स्थापना १९७४ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर झाली. अधिकृतपणे, सिक्कीम १६ मे १९७५ ला भारतीय प्रजासत्ताकचा भाग बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →