पद्मसिंह बाजीराव पाटील

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील हे एक उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार व माजी मंत्री आहेत.

दुष्काळी धाराशिव जिल्ह्यात सर्वात जास्त कोल्हापुरी बंधारे डॉ.पद्मसिंह पाटील यांनी बांधले. त्यातून जिल्ह्यातील बहुतांश जमीन ही सिंचनाखाली आणली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →