राणाजगजितसिंह पाटील

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जगजितसिंह पद्मसिंह पाटील (३० ऑक्टोबर, १९७१ -) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. मार्च २०२५ मध्ये त्यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) या महाराष्ट्र सरकारच्या थिंक टॅंकच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा भाजपच्या तिकिटावर २४,००० मतांनी पराभव केला.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या कुलदीप धीरज पाटील यांचा ३६ हजार ८७९ मतांनी पराभव केला.

हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आले असून महाराष्ट्रातील तुळजापूर येथील विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →