संभाजीराव पाटील निलंगेकर (२० जून, १९७७ निलंगा - हयात) हे निलंगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. बालपणीपासून वडिलांचे आणि आईचे जनसेवेचे कार्य जवळून अनुभवले आहे.
निलंगेकर हे फार कमी वयामध्ये तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नेत्यांपैकी आहेत.
संभाजी पाटील निलंगेकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.