अरविंद पाटील निलंगेकर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अरविंद पाटील निलंगेकर

अरविंद दिलीपराव निलंगेकर (निलंगा, लातूर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. पक्षाची संघटन बांधणी हा महत्वपूर्ण विषय त्यांच्याकडे आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकीय क्षेत्रात असल्याने त्यांच्यावर बालपणापासूनच जनतेची सेवा करण्याची शिकवण आहे. याच शिकवणीनुसार ते जनतेच्या सेवेत अग्रेसर असतात. संघटन बांधणी हा त्यांचा हातखंडा होय. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात संघटन बांधणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. तरुण व उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →