पदावली

या विषयातील रहस्ये उलगडा.

बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि ; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.:









3

+

5

×



(



(



2



)



7











3

2







)







{\displaystyle 3+5\times \left((-2)^{7}-{\frac {3}{2}}\right)}





, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलक व संकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.:









f

(

a

)

+







k

=

1





n

















1



k

!













d



k







d



t



k













|





t

=

0





f

(

u

(

t

)

)



+









0





1











(

1



t



)



n









n

!













d



n

+

1







d



t



n

+

1











f

(

u

(

t

)

)



d

t

.





{\displaystyle f(a)+\sum _{k=1}^{n}\left.{\frac {1}{k!}}{\frac {d^{k}}{dt^{k}}}\right|_{t=0}f(u(t))\ +\ \int _{0}^{1}{\frac {(1-t)^{n}}{n!}}{\frac {d^{n+1}}{dt^{n+1}}}f(u(t))\,dt.}





सर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सोपे रूप मानता येईल. उदाहरणार्थ :

रेषीय पदावली:







8

x



5





{\displaystyle 8x-5}



.

द्विघात पदावली:







7







x





2







+

4

x



10





{\displaystyle 7{{x}^{2}}+4x-10}



.

गुणोत्तरीय पदावली:













x



1











x





2







+

12











{\displaystyle {\frac {x-1}{{{x}^{2}}+12}}}



.

गणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ :









×

4

)

x

+

,



/



y





{\displaystyle \times 4)x+,/y}

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →