गॅमा फल (Gamma function) हे फॅक्टोरियलचे विस्तारित रूप आहे. आणि हे Γ(z) ने दर्शवतात. गॅमा फलाचे उत्तर हे क्रमगुणित मूल्यांमध्ये येते फक्त गॅमा फलातील चलाची किंमत ही १ ने बदलल्यास म्हणजे Γ(2) = 1!,Γ(3) = 2!, नॉन-पॉझिटिव्ह पूर्णांक वगळता सर्व संमिश्र संख्यांसाठी ते परिभाषित केले जाते, आणि जर वास्तविक भाग हा धन असेल तर,
Γ
(
z
)
=
∫
0
∞
t
z
−
1
e
−
t
d
t
.
{\displaystyle \Gamma (z)=\int _{0}^{\infty }t^{z-1}e^{-t}\,dt.}
प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी क्रमगुणित आणि गॅमा फल यांमधील संबंध हा n! = Γ(n + 1) असा असतो.
Γ(z) परिभाषित आणि विश्लेषणात्मक क्षेत्र Re(z)>0.
Γ(n+1)=n! , n≥0 पूर्णांक साठी.
Γ(z+1)=zΓ(z) (कार्य समीकरण)
Γ
(
1
−
z
)
Γ
(
z
)
=
π
sin
π
z
,
z
∉
Z
{\displaystyle \Gamma (1-z)\Gamma (z)={\frac {\pi }{\sin \pi z}},\qquad z\not \in \mathbb {Z} }
जे सूचित करते,
Γ
(
z
−
n
)
=
(
−
1
)
n
−
1
Γ
(
−
z
)
Γ
(
1
+
z
)
Γ
(
n
+
1
−
z
)
,
n
∈
Z
{\displaystyle \Gamma (z-n)=(-1)^{n-1}\;{\frac {\Gamma (-z)\Gamma (1+z)}{\Gamma (n+1-z)}},\qquad n\in \mathbb {Z} }
लेजेंडर डुप्लिकेशन सूत्र,
Γ
(
z
)
Γ
(
z
+
1
2
)
=
2
1
−
2
z
π
Γ
(
2
z
)
.
{\displaystyle \Gamma (z)\Gamma \left(z+{\tfrac {1}{2}}\right)=2^{1-2z}\;{\sqrt {\pi }}\;\Gamma (2z).}
ऑयलरचे गॅमा फलाचे मूळचे सूत्र
Γ
(
z
)
=
lim
n
→
∞
n
z
n
!
∏
k
=
0
n
(
z
+
k
)
.
{\displaystyle \Gamma (z)=\lim _{n\to \infty }{\frac {n^{z}n!}{\displaystyle \prod _{k=0}^{n}(z+k)}}.}
गॅमा फल
या विषयातील रहस्ये उलगडा.