पंढरीनाथ कोल्हापुरे

या विषयावर तज्ञ बना.

पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे (१६ फेब्रुवारी, इ.स. १९३० - १५ ऑगस्ट, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.

पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते.

पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →