पद्मिनी कोल्हापुरे ( १ नोव्हेंबर १९६५) या एक हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्री आहेत. १९८०च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पद्मिनी कोल्हापुरे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.