श्रद्धा कपूर ( ३ मार्च १९८९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली तीन पत्ती ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धाचा २०१३ सालचा आशिकी २ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते.शक्ती कपूर यांच्या कन्या आहेत.
विख्यात बॉलीवूड कलाकार शक्ती कपूर ह्याची श्रद्धा ही मुलगी आहे.
श्रद्धा कपूर
या विषयातील रहस्ये उलगडा.