कृष्णराव कोल्हापुरे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कृष्णराव कोल्हापुरे हे दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक कंपनीमध्ये काम करणारे गायक नट होते. ते स्त्रीभूमिकाही करत. त्यांची पत्‍नी विजया ही दीनानाथ मंगेशकरांची बहीण लागे. कृष्णराव कोल्हापुरे हे नाटकांचे संगीत दिग्दर्शकही होते. ते उत्तम वीणावादक होते आणि बलवंत संगीत मंडळीचे प्रमुख भागीदार होते.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे कृष्णराव कोल्हापुरे यांचे चिरंजीव आणि पद्मिनी कोल्हापुरे ही नात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →