न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.
ट्वेंटी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने खिशात घातलीच होती. हा मालिका विजय क्रिकेट मधील सर्व प्रकारातला द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलग १०वा मालिका विजय ठरला. शेवटच्या सामन्यात न्यू झीलंड महिलांनी ५ गडी राखत सामना जिंकला, मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया महिलांनी सरसकट ३-० असा विजय संपादन केला.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१
या विषयावर तज्ञ बना.