न्यू झीलंड क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व ग्रॅहाम डाउलिंग यांच्याकडे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६९-७०
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.